आजादी के परवाने – हुतात्मा मदनलाल धिंग्रा 

साधारणतः १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात इस्लामी सत्ता नाममात्र शेष राहिल्या होत्या संपूर्ण भारतभरात मराठेशाहीचा डंका वाजत होता. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, लाखभर मराठी वीरांच्या प्रेतांचा खच पडला.…

0 Comments